Monday, January 23, 2017

सामान्य ज्ञान 7

  • कोळसा , लोखंड , पोलाद , पेट्रोलियमचे उत्पादन आणि नियंत्रणचा अधिकार .......... ला प्राप्त आहे .
    Ans :  केंद्र सरकार
  • खालीलपैकी कोणती नदी कोकणातली नाही .
    Ans :  मांजरा
  • शिखांचे दहावे व शेवटचे गुरु..........यांनी लष्कराची उभारणी केली.
    Ans :  गुरु गोविंद सिंह
  • संत तुकारामाचे समकालीन संत कोण होते ?
    Ans :  समर्थ रामदास
  • ........सालापासून रिझर्व्ह बँकेने पतनियंत्रणासाठी वेगवेगळ्या साधनाचा वापर सुरु केला .
    Ans :  1956
  • कोणत्या देशात सर्वाधिक लोहखनिज साठे आहेत?
    Ans :  रशिया
  • जम्भेकारांनी शून्यलब्धी हे पुस्तक.....या भाषेत लिहिले .
    Ans :  मराठी
  • भारतीय घटना तयार करण्यासाठी .........कालावधी लागला .
    Ans :  २ वर्षे ११ महिने १८ दिवस
  • विधान १)मुख्य कार्यकारी अधिकारी नको असल्यास जिल्हा परिषद २/३ बहुमताने त्याला परत बोलावून घेण्यासंबधी ठराव मंजूर करू शकते. विधान २) राज्य शासनाने मुख्य कार्यकारी अधिका-याला कार्यकालाची हमी दिलेली असते.
    Ans :  विधान १ बरोबर २ चूक
  • जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा कार्यकाल .............इतका असतो.
    Ans :  अडीच वर्ष
  • घटना समितीने ........रोजी मसुदा समितीची निर्मिती केली .
    Ans :  २९ ऑगस्ट १९४७
  • काक्रापरा अनुवीद्युत केंद्र कोठे आहे?
    Ans :  गुजरात
  • युरोपीय सत्तांच्या भारतात प्रवेशासंभ्रातील खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता ?
    Ans :  पोर्तुगीजांनी १४९९ मध्ये गोवा ताब्यात घेतला.
  • वातावरणातील ज्या थरामध्ये उंचीनुसार तापमानाचा दर कमी ना होता स्थिर राहतो अशा तपाम्बाराच्या सर्वात वरच्या ठरला .... असे म्हणतात.
    Ans :  तपास्त्बाधी
  • १२० अर्थशास्त्रातील सिद्धांत राष्ट्राच्या प्रगतीच्या अवस्थेकडे पाहूनच लागू केले पाहिजेत असे मत कोणाचे होते?
    Ans :  लोकहितवादी
  • ... या मराठी संताची भारुडे व गवळणी आजही जानासामाण्यामध्ये लोकप्रिय आहेत ?
    Ans :  एकनाथ
  • गावातील घाण झाडूने स्वच करून लोकांच्या डोक्यातील घाण कीर्तनाद्वारे साफ करणारे समाज सुधारक कोण.
    Ans :  गाडगेबाबा
  • १८४८ मध्ये पुण्यात मुलींसाठी पाहिलिक शाळा कोठे सुरु झाली .
    Ans :  बुधवार पेठ
  • कलम ५ ते ११ मध्ये कशाची कशाची तरतूद केलेली आहे ?
    Ans :  नागरिकत्व
  • बहुजन समाजात राजकीय आकांश निर्माण करणारा नेता अशी कोणाची ओळख देता येईल .
    Ans :  राजर्षी शाहू महाराज
  • १८७६ साली सार्वजनिक सभा हे त्रेमासिक कोणी सुरु केले .
    Ans :  लोकहितवादी
  • पंचवार्षिक योजना हि मूळ संकल्पना कोणाची आहे ?
    Ans :  जवाहरलाल नेहरू
  • डोंगर्बंक मासेमारी क्षेत्र कोठे आहे .
    Ans :  उत्तर अटलांटिक महासागर
  • देशाच्या औद्योगिकिकरणासंदर्भात कोणत्या वर्षी 'औद्योगिक आयोग ' नेमला होता ?
    Ans :  1916
  • परामर्शदायी अधिकार ..........संविधानानुसार घेतला आहे.
    Ans :  बर्मा आणि कॅनडा
  • गोपाळ हरी देशमुखांनी ' लोकहितवादी ' या नावाने ------पत्रातून लिखाण केले .
    Ans :  प्रभाकर
  • राजर्षी शाहू महाराज यांनी कोणत्या वर्षी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले .
    Ans :  1917
  • बेरोजगारीचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचे नाव काय ?
    Ans :  भगवती समिती
  • अक्ष वृतावर एखाद्या ठिकाणी पोहोचणारी सौरशक्ती वर्षात निरनिराळी असते कारण -
    Ans :  सूर्यापासून अंतर बदलते
  • ... हे पश्चिम घाटातील सर्वोच शिखर होय ?
    Ans :  अन्नैमुडी
  • 'मराठा '' या वृत्तपत्राचे संपादक कोण होते ?
    Ans :  बाळ गंगाधर टिळक
  • संसदेची गणसंख्यापुर्ती होण्यासाठी...........सदस्यांची उपस्थिती आवश्यक असते.
    Ans :   १/ १०
  • पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य............हे होते.
    Ans :  राजस्थान
  • निर्यात तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त करून व आयात तुलनात्मक दृष्ट्या महाग करून ,व्यापार तोलातील घट भरून काढणे हे..........मुलभूत उद्दिष्ट आहे .
    Ans :  अवमूल्यनाचे
  • राज्यघटनेच्या सरनाम्याचा आधार घेऊन न्यायालयात दाद मागता याते हे विधान ...........
    Ans :  चूक आहे
  • ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या सनदेत खालीलपैकी कशाची तरतूद नव्हती ?
    Ans :  कंपनी ब्रिटीश राजसत्तेला उत्तरदाय असणारा नाही.
  • भाऊराव का कार्य ही उनका सच्चा कीर्तिस्तंभ है' असे भाऊराव पाटलांच्या कार्यासंबंधीचे उदगार कोणी कोधले ?
    Ans :  महात्मा गांधी
  • बहुजन समाजातील अज्ञानाचा अंध:कार दूर करणारे व त्यांच्या पर्यंत द्यानाचा प्रकाश पोहचविणारे म्हणून ...ओळखले जाते .
    Ans :  कर्मवीर भाऊराव पाटील
  • सर्वाधिक नैसर्गिक रबर उत्पादित करणारा प्रदेश कोणता .
    Ans :  आग्नेय आशिया
  • भारतात वृत्तपत्र व्यवसायाला ......... याने कलकत्ता येथे प्रारंभ केला.
    Ans :  ऑगस्टम हिकी
  • याची शिफारस मे महिन्यात केली गेली.यातील तरतुदीनुसार अखंड भारत अपेक्षित होता.ब्रिटीश प्रांताचा मिळून भारतीय संघ करावा अशी तरतूद यात होती.हि विधाने कशाशी संबंधित आहेत ?
    Ans :  कॅबिनेट मिशन
  • ............साली एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट सुरु झाली.
    Ans :  1827
  • घटनेने दिलेल्या मुलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी .............हा मुलभूत अधिकार नागरिकांना प्राप्त झाला आहे.
    Ans :  घटनात्मक उपायांचा अधिकार
  • एस. एन . डी टी. ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
    Ans :  मिस मेरी
  • विधानसभेची सदस्य संख्या कमीत कमी ...........व जास्तीत जास्त.........असू शकते.
    Ans :  60500
  • संविधांच्या ..........मध्ये भारत हे सार्वभौम ,समाजवादी ,धर्मनिरपेक्ष ,प्रजासत्ताक ,गणराज्य आहे,असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे.
    Ans :  उद्देश पत्रिका
  • मूळ वीस कलमी कार्यक्रम ..............यांनी जाहीर केला .
    Ans :  इंदिरा गांधी
  • खालीलपैकी कोणत्या कारणास्तव किंमती वाढतात ?
    Ans :  अप्रत्यक्ष कर
  • .... रोजी दिल्ली येथे फाज्लुल हक यांच्या अध्यक्षतेखाली पहिली खिलाफत परिषद भरली .
    Ans :  २३ नोवेम्बर १९१९
  • मी जाफर यास नवाब पदावरून दूर करण्याचे लॉर्ड क्लेव्हने का ठरविले .
    Ans :  कंपनीने केलेली पैशाची मागणी टो पूर्ण करू शकला नाही


No comments:

Post a Comment